সর্বশেষ ভিডিও

Kedar Pooja Pravas
10 ভিউ · 1 দিন আগে

⁣Pune to Gujrat Road trip in Marathi

Dwarka to Somnath is a complete Gujrat Coastal road. You will enjoy this.

द्वारका ते सोमनाथ या समुद्र किनारी मार्गाची संपूर्ण माहिती व संपूर्ण दृश्ये या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळतील.

Pune to Gujarat by car

Gujarat Yatra

Gujarat tour plan

#shraavan

#श्रावण

#shravan

--------

व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट अवश्य करा, मित्र व नातेवाईकांना हे सौन्दर्य दाखवा
--------
संपर्क - [email protected]
--------
सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
#travel

#travelvlog

#travelling

#Travellingvlog

#marathivlogger

#marathitravelvlog

#Dwarka

#Gujrat

#CoastalGujrat

#Dwarka_Dham

#Bet_Dwarka

#Car_trip_marathi

#Tata_Harrier_Dark

#द्वारका #सोमनाथ #सौराष्ट्र

Road Trip from Pune

#RoadTripFromPune

Kedar Pooja Pravas
10 ভিউ · 2 দিন আগে

डिजिटल देशभक्ती करण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपली स्वदेशी अँप्स वापरणे व त्याचा प्रचार करणे.
Arattai Bhim Mappls ApnaTube AtoPlay Zktor Nyburs

Kedar Pooja Pravas
20 ভিউ · 3 দিন আগে

⁣प्राचीन विष्णु महादेव मंदिर अन्वा Mahadev Vishnu Ancient Temple
Kedar Pooja Pravas

Kedar Pooja Pravas
17 ভিউ · 4 দিন আগে

जगभरातील हिंदू लोकांचे लोकप्रिय असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये सध्या काही बदल घडत आहेत. या मंदिराचे नूतनीकरणाचे काम केले जात आहे.
त्यातील दोन बदल आपण या छोट्याशा चला चित्रांमध्ये पाहत आहोत.
#कोल्हापूर #kolhapur #महाराष्ट्र #maharashtra #महालक्ष्मी #mahalaxmi #mahalakshmi #renew #rennovation #जीर्णोद्धार #kedar_pooja_pravas

Kedar Pooja Pravas
9 ভিউ · 4 দিন আগে

⁣रंगशिळा Rang Shila Ancient temples of India भारत

Kedar Pooja Pravas
9 ভিউ · 5 দিন আগে

⁣AtoPlay app मराठी Marathi माहिती

Kedar Pooja Pravas
27 ভিউ · 5 দিন আগে

⁣भारतीय मोबाइल ऐप्स Mappls Bhim Arattai Chatwise AtoPlay Apna Tube

Kedar Pooja Pravas
15 ভিউ · 7 দিন আগে

⁣महाराष्ट्रात अहिल्या नगर क्षेत्रात अकोले नावच्या छोट्या गावात हे सुंदर व प्राचीन गंगाधरेश्वर मंदिर आहे. अत्यंत सुंदर नक्षीकाम व शिखारमध्ये असलेले भुयार या येथील विशेषता आहेत.

चलचित्र आवडल्यास लाईक, कॉमेंट, शेअर करा. Join बटण दाबून आमच्या वाहिनीला प्रेरणा द्या.

-----------

संपर्क - [email protected]

-------------

#gangadhareshwar

#गंगाधरेश्वर

#ऐश्वर्य

#ईश्वर

#ऐश्वरेश्वर

#ahilyanagar

#अहिल्यानगर

#सिन्नर

#नाशिक

#नासिक

#aishwarya

#ishwar

#Aishwareshwar

#mandir

#ancient_temple

#प्राचीन_मंदिर

#प्राचीनमंदिर

#templetourism

#travel

Kedar Pooja Pravas
28 ভিউ · 8 দিন আগে

Kedar Pooja Pravas is a famous channel on YouTube with 20K + subscribers.
it is also available on AtoPlay & Apna Tube

Kedar Pooja Pravas
26 ভিউ · 8 দিন আগে

इंग्लंड पहा मराठी मध्ये आमच्या वाहिनीवर
#इंग्लंड #England #Vlog #Short #Clipo

Kedar Pooja Pravas
14 ভিউ · 9 দিন আগে

⁣महाराष्ट्रात अहील्यानगर क्षेत्रात अकोले नावाच्या छोट्या गावात हे पेशवेकालीन राम मंदिर आहे. ह्या मंदिराच्या सभा मंडपात समर्थ रामदास स्वामींची एक छान मुर्ती आहे. शिवाय शाळिग्राम दगडात कोरलेली विष्णूची गर्भगृहात असलेली मुर्ती सुद्धा खूप छान आहे.

अशी अप्रसिद्ध पण सुंदर नक्षीकाम असलेली प्राचीन मंदिरे दाखवणे ही आमच्या वाहिनीची विशेषता आहे, सुंदर सुंदर प्राचीन मंदिरे पाहण्यासाठी आमच्या वाहिनीला सबस्क्राईब अवश्य करा ही विनंती आहे.

-------------

#राममंदिर

#राम

#रामनवमी

#रामदासस्वामी

#रामदास

#अकोले

#अहिल्यानगर

#templetourism

#travel

#hindutemple

Kedar Pooja Pravas
27 ভিউ · 9 দিন আগে

⁣कोल्हापूरला महालक्ष्मी च्या दर्शना आधी ह्या देवाचे दर्शन घ्यायचे असते.

कोल्हापूरमधील रंकभैरव मंदिर हे शहराचे क्षेत्रपाल मंदिर म्हणून ओळखले जाते. हे श्री महालक्ष्मी (अंबाबाई) चे परमभक्त असलेले रंकभैरव यांचे प्राचीन मंदिर आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी
प्राचीन शैलीतील हे मंदिर १२व्या शतकातील असून, सुंदर नक्षीकाम आणि दगडी बांधकामासाठी प्रसिद्ध आहे.

प्राचीन कथेप्रमाणे, दुष्काळात महालक्ष्मीने पाणी आणले आणि तीर्थरक्षणासाठी अष्टभैरवांची नियुक्ती केली, त्यापैकी रंकभैरवाने उत्कृष्ट सेवा करून क्षेत्रपालपद मिळवले.

धार्मिक महत्व -
रंकभैरव हे कोल्हापूर क्षेत्राचे क्षेत्रपाल मानले जाते; दसऱ्यादिवशी अंबाबाई आणि रंकभैरव पालख्यांची भेट पंचगंगा घाटीवर साजरी होते.

मंदिर व्यवस्था जाधव घराण्याकडे आहे आणि अठरा पगड, अलुतेदार, बलुतेदार समाजांचे श्रद्धास्थान आहे.

स्थान आणि वैशिष्ट्ये
मंगळवार पेठेत महालक्ष्मी मंदिराजवळ असलेले हे मंदिर रंकाळा तलावाशी जोडलेले आहे, ज्याचे नाव रंकभैरवांवरून पडले.

Kedar Pooja Pravas
21 ভিউ · 11 দিন আগে

⁣Pune to Gujrat Road trip in Marathi
अप्रतिम नक्षीकाम असलेले द्वारका गुजरात मधील प्राचीन रुक्मिणी मंदिर - या मंदिराची संपूर्ण माहिती व संपूर्ण दृश्ये या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळतील.
#navratri
#नवरात्रि
#नवरात्री
#देवी
#देवीचे
#devi
Gujarat Yatra
Gujarat tour plan
निःशुल्क गुजरात यात्रा,
Pune to Dearka trip
Gujrat road trip
#roadtripfrompune #statueofunity #Somanth #Dwarka
#KedarKhaladkar
---------
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट अवश्य करा, मित्र व नातेवाईकांना हे सौन्दर्य दाखवा
---------
⁣#rukmini

#rukminidevi

#RukminiMandir

#रुक्मीणी

#रुक्मीणी_मंदिर

#templetourism

#Dwarka

#Dwarkadhish_Temple

#Gujrat

#Dwarka_Dham

#Bet_Dwarka

#Gopi_Talav

#Nageshwar_Temple

#Car_trip_marathi

#Tata_Harrier_Dark

Road Trip from Pune

#RoadTripFromPune

Kedar Pooja Pravas
18 ভিউ · 15 দিন আগে

⁣इंग्लंड मधील केश कर्तनालय Beautiful केस Hairs
केदार
kedar pooja pravas

Kedar Pooja Pravas
24 ভিউ · 17 দিন আগে

⁣हे मंदिर पाहून तूम्ही आश्चर्यानं थक्क व्हाल. नाशिक पासुन जवळच सिन्नर गावी असलेले हे प्राचीन ऐश्वर्य ईश्वर मंदिर पाहून आपण आश्चर्याने थक्क होऊन जाल.
सिन्नर मधील अन्य मंदिरे आमच्या गोंदेश्वर सिन्नर नावाच्या प्लेलिस्ट मध्ये पहावयास मिळतील. त्याची लिंक खाली देत आहे.
----------
चलचित्र आवडले असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व आमच्या वाहिनीला सबस्क्राइब सुद्धा करा ही विनंती आहे.
-------------
⁣#Aishwaryeshwar

#Gondeshwar

#Sinnar

#Nashik

#Nasik

#Bhandardara

#Kokamthan

#Ratanwadi

#Newasa

#Kopargaon

#Sangamner

#गोंदेश्र्वर

#सिन्नर

#templetourism

#hindutemple

#प्राचीनमंदिर

#नेवासा

#नाशिक

#भंडारदरा

#कोकमठाण

#रतनवाडी

#अमृतेश्वर

#गंगाधरेश्र्वर

#Amrutrshwar

#Gangadhareshwar

Kedar Pooja Pravas
28 ভিউ · 19 দিন আগে

⁣Gujarat Historical Places
Pune to Gujrat Road trip in Marathi
या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल,
श्रीकृष्णाची द्वारका नगरी, रुक्मिणी मंदिर, गोपी तलाव, नागेश्वर मंदिर, बेट द्वारका व द्वारकधीश मंदिर ह्या द्वारका येथील सर्व स्थळांची माहिती व दृश्ये या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळेल.
Pune to Gujarat by car
Pune to Gujarat by Road
Gujarat Yatra
Gujarat tour plan
निःशुल्क गुजरात यात्रा,
Pune to Dwarka trip
Gujrat road trip
#roadtripfrompune #statueofunity #Somanth #Dwarka
#KedarKhaladkar
🙏
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट अवश्य करा, मित्र व नातेवाईकांना हे सौन्दर्य दाखवा
🙏
संपर्क - [email protected]
🙏
सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
🙏
⁣#द्वारकाधाम
#नागेश्वर
#बेट_द्वारका
#श्रीकृष्ण_सुदामा
#सुदामाचे_पोहे
#द्वारका
#गोपी_तलाव
#gujratturisum
#dwarka
#Dwarkadhish_Temple
#Gujrat
#Dwarka_Dham
#Bet_Dwarka
#beytdwarka
#Gopi_Talav
#Nageshwar_Temple
#Car_trip_marathi
#tataharrierdarkedition
#tataharrierdarkedition
#marthivlog
#tataharrierlovers
#MARTHIVLOGGER
#nageshwarjyotirlinga
#नागेश्वर

Road Trip from Pune

#RoadTripFromPune

Kedar Pooja Pravas
58 ভিউ · 21 দিন আগে

अमेरिकन यूट्यूबचा संपूर्ण स्वदेशी पर्याय असणाऱ्या Apna Tube बद्दल माहिती आणि तुमच्यासाठी असणारी सुवर्णसंधी ऐका विशेष मराठी मधून.
डिजिटल आत्मनिर्भर भारत की जय !!!
🙏🇮🇳📱🇮🇳🙏
#ApnaTube #Apna_Tube #स्वदेशी #SwadeshiTech #IndianApps #भारतीय

Kedar Pooja Pravas
27 ভিউ · 22 দিন আগে

⁣🔥 लिव्हरपूलचे अप्रतिम दृश्यदर्शन! इंग्लंड मराठी व्लॉग | World Museum ते Albert Dockyard पर्यंतची पूर्ण यात्रा!

घरबसल्या अनुभवा इंग्लंडच्या लिव्हरपूल शहरातील भव्य सौंदर्य!

या 25 मिनिटांच्या मराठी व्लॉगमध्ये Bolton पासून सुरू होऊन World Museum च्या आश्चर्यकारक प्रदर्शनांपासून Albert Dockyard च्या समुद्री हवेच्या सुखान्त पर्यंतची संपूर्ण व्हर्च्युअल टूर मिळेल.

खाड्या, बंदर, ऐतिहासिक स्थळे आणि आधुनिक जीवनाचे मिश्रण – हे सर्व कॅमेरामध्ये चित्रित केले आहे!

का पहा हा व्हिडिओ?

वर्ल्ड म्युझियम: जगभरातील कलाकृती आणि इतिहासाचे भांडार – प्रत्यक्ष दर्शनासारखे अनुभव!

अल्बर्ट डॉकयार्ड: मर्सी नदीकाठचे सुंदर डॉक्स, जहाजे आणि रंगिबेरंगी इमारती – फोटो स्पॉट्सची खरी मजा!

लिव्हरपूल वातावरण : स्थानिक जीवन, रस्ते, खाद्यपदार्थ आणि मराठी बोलण्यात इंग्लंडचा आनंद – ट्रॅव्हल प्रेमींसाठी परफेक्ट! �मराठीत इंग्लंड दर्शन हवंय?

LIKE 👍, SHARE 🔄 & SUBSCRIBE 🔔 करा

Kedar Pooja Pravas साठी! आणखी Bolton, लंडन, मँचेस्टर व्लॉग्स येणार... कमेंटमध्ये सांगा कोणते ठिकाण पाहिजे!

🙏

#Liverpool #लिव्हरपूल #इंग्लंड #EnglandVlog #मराठीव्लॉग #MarathiVlog #WorldMuseum #AlbertDock #Bolton #KedarPoojaPravas #TravelVlog #EnglandTour #मराठीट्रॅव्हल #UKVlog
#इंग्लंड #मराठी #england #vlog #minivlog #bolton #Kedar_Pooja_Pravas

Kedar Pooja Pravas
19 ভিউ · 23 দিন আগে

⁣Pune to Gujrat Road trip in Marathi

हा सुंदर प्रवास व गुजरात दर्शन आपल्याला नक्की आवडेल

चुकवू नये असे काही या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळेल.

Gujarat Yatra

Gujarat tour plan

निःशुल्क गुजरात यात्रा,

Pune to Dearka trip

Gujrat road trip

#roadtripfrompune #statueofunity #Somanth #Dwarka

#KedarKhaladkar

🙏

व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट अवश्य करा, मित्र व नातेवाईकांना हे सौन्दर्य दाखवा
🙏
संपर्क - [email protected]
🙏
सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
🙏
⁣#Statue_of_unity

#Dwarka

#Bet_Dwarka

#द्वारका

#बेट_द्वारका

#Worlds_Talest

#jagatil_sarvat_unch

#Gujrat

#kevadiya

#एकतेचा_पुतळा

#सरदार_वल्लभभाई_पटेल

#Sardar_VALLBHBHAI_PATEL

#Car_trip_marathi

#Tata_Harrier_Dark

Road Trip from Pune

#RoadTripFromPune

আরো দেখুন