AmitKumar9462
AmitKumar9462

AmitKumar9462

      |      

Iscritti

   Video piaciuti

AmitKumar9462
6 Visualizzazioni · 2 mesi fa

ganja nasedi

Kedar Pooja Pravas
202 Visualizzazioni · 3 mesi fa

⁣अतिशय सुंदर नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवाईने झळकणारे इंग्लंडमधील ऐतिहासिक गाव Cotswolds मध्ये आपलं स्वागत आहे!

या चलचित्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल TVR कार रेंटल, गावाकडे जाणारे सुंदर मार्ग, महामार्गांची वाहतूक शिस्त, Bourton on the Water हे जीवन्त खेडेगाव, प्रसिद्ध Bakery on the Water, Motor musium, आणि Birdland Park, निसर्गरम्य ठिकाणं, स्वच्छ नदी, बदके, याशिवाय, इंग्लंडमधील विविध कुत्र्यांच्या जाती आणि वाहन चालकांची सामाजिक शिस्त, ऐतिहासिक स्थळातील दंत चिकित्सालय देखील या व्हिडिओत पाहायला मिळेल.

जर तुम्हाला इंग्लंडच्या या अप्रतिम ठिकाणाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा!
👉 लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका!
Places to visit in UK

Mostra di più